Vote Yes or No Home Page
महाराष्ट्र शासनाचे बोधचिन्ह
दिशादर्शकाकडे जा | मुख्य विषयाकडे जा

   

मराठी | English

भारत सरकार
कोकण विभाग आपले स्वागत करीत आहे
आंजर्ले किनारा, दापोली

आंजर्ले किनारा, दापोली

anjarle

दापोलीपासून आंजर्ले बीच १४ कि.मी. अंतरावर आहे. येथील समुद्र स्वच्छ असून येथे शृभ्र वाळू आहे, तसेच येथे किनाऱ्यावर गर्द झाडी आहे. 'कड्यावरचा गणपती' याकरिता आंजर्ले हे प्रसिद्ध आहे (एका उंच कड्यावर गणेश मंदिर आहे).

आंजर्ले इथे कसे पोहोचाल

प्रवास मार्ग

आंजर्ले इथं जाण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे रस्त्याने जाणे.

पुणे ते आंजर्ले ताम्हिणी घाट मार्गे (२२० किमी) : पुणे – पौड – मुळशी – डोंगरवाडी – ताम्हिणी घाट – विले – निजामपूर – माणगाव – लोणेरे फाटा – गोरेगाव – आंबेत – म्हाप्राळ – शेणाळे – मंडणगड – दापोली – आंजर्ले.

पुणे ते आंजर्ले महाबळेश्वरमार्गे (२५० किमी) : पुणे – शिरुर पांचगणी – महाबळेश्वर – पोलादपूर – भारणा नाका – खेड – फुरूस – वाकवली – दापोली-आंजर्ले.

पुणे ते आंजर्ले भोर घाटमार्गे (२०० किमी) : पुणे – खेड शिवापूर – भोर – वरंधा घाट – लाटवण – दापोली-आंजर्ले.

रेल्वे मार्ग

नजिकचे रेल्वे स्थानक : खेड

आंजर्ले स्थलदर्शन