Vote Yes or No Home Page
महाराष्ट्र शासनाचे बोधचिन्ह
दिशादर्शकाकडे जा | मुख्य विषयाकडे जा

   

मराठी | English

भारत सरकार
कोकण विभाग आपले स्वागत करीत आहे
चिवला किनारा

चिवला किनारा

Chivala

चिवला किनारा हा सी आकारात २ किलोमीटर पसरलेला किनारा आहे. येथे शुभ्र आणि स्वच्छ पाणी आहे. हा अत्यंत शांत आणि स्वच्छ किनारा आहे.

चिवला किनाऱ्यावर कसे पोहोचाल

प्रवास मार्ग

नजिकचे बस स्थानक : मालवण

मुंबई ते चिवला किनारा : सायन – वाशी – पनवेल – पेण – महाड – खेड – चिपळूण – संगमेश्वर – हातखंबा – राजापूर – कणकवली – कसाल – चौके – मालवण – चिवला किनारा.

पुणे ते चिवला (कोल्हापूर मार्गे) : पुणे – सातारा – कराड – कोल्हापूर – राधानगरी – दाजीपूर – फोंडा – नादगाव – कणकवली – कसाल – चौके – मालवण – चिवला किनारा.

पुणे ते चिवला (ताम्हिणी घाट मार्गे) : पुणे – पौड – मुळशी – ताम्हिणी घाट – माणगाव – महाड – पोलादपूर – चिपळूण – संगमेश्वर – हातखंबा – राजापूर – कणकवली – कसाल – चौके – मालवण – चिवला किनारा.

मुंबई ते चिवला किनारा अंतर ५४५ किमी
पुणे ते चिवला किनारा अंतर ४४० किमी

रेल्वे मार्ग

नजिकचे रेल्वे स्थानक : कुडाळ

चिवला किनारा स्थलदर्शन