Vote Yes or No Home Page
महाराष्ट्र शासनाचे बोधचिन्ह
दिशादर्शकाकडे जा | मुख्य विषयाकडे जा

   

मराठी | English

भारत सरकार
कोकण विभाग आपले स्वागत करीत आहे
डेरवण-समर्थगड (शिवसृष्टि)

डेरवण-समर्थगड (शिवसृष्टि)
Shivsrushti Dervan

डेरवण गाव चिपळूण पासून सुमारे 16 कि.मी. अंतरावर आहे. डेरवण येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे एक संग्रहालय आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील सर्व महत्त्वपूर्ण घटना पुतळ्यांच्या स्वरुपात पाह्यला मिळतात .