Vote Yes or No Home Page
महाराष्ट्र शासनाचे बोधचिन्ह
दिशादर्शकाकडे जा | मुख्य विषयाकडे जा

   

मराठी | English

भारत सरकार
कोकण विभाग आपले स्वागत करीत आहे
दिवेआगर किनारा

दिवेआगर किनारा

Dive Aagar Beach

दिवेआगर किनारा सहा किलोमीटर लांब असून इथे शुभ्र वाळू आणि स्वच्छ पाणी आहे. समुद्री पक्ष्यांचे अभयारण्य आहे. या किनाऱ्याच्या भोवती सुरूची झाडे आहेत. दिवेआगर श्रीवर्धनपासून अंदाजे ५ किमी वर आहे. गावातील एका बागेत सोन्याची गणपतीची मूर्ती सापडल्यानंतर त्याला खूप प्रसिद्धी मिळाली होती.

दिवेआगर किनाऱ्यावर कसे पोहोचाल

प्रवास मार्ग

मुंबई – पनवेल – पेण – वडखळ नाका – नागोठणे – कोलाड – माणगाव – मोरबा – साई – म्हसळा - दिवेआगर

पुणे – पौड – ताम्हिणी घाट – विळे फाटा – निजामपूर – माणगाव – मोरबा – साई – म्हसळा - दिवेआगर

मुंबई ते दिवेआगर अंतर १८५ किमी
पुणे ते दिवेआगर अंतर १६५ किमी

रेल्वे मार्ग

नजिकचे रेल्वे स्थानक माणगाव आहे

दिवेआगर किनारा स्थलदर्शन