Vote Yes or No Home Page
महाराष्ट्र शासनाचे बोधचिन्ह
दिशादर्शकाकडे जा | मुख्य विषयाकडे जा

   

मराठी | English

भारत सरकार
कोकण विभाग आपले स्वागत करीत आहे
प्रभाकर कृष्णाजी देशमुख, भा.प्र.से.

श्री. प्रभाकर कृष्णाजी देशमुख, भा. प्र. से


- एमएससी (अॅग्रीकल्चर) - अॅग्रोनॉमीमध्ये रौप्य पदक - कृषि विद्यापीठ पुणे.

प्रशासकिय सेवेमध्ये भूषविलेली विविध पदे


-   उपजिल्हाधिकारी पदावर नियुक्ती २७.१२.१९८२.
-   उप विभागीय अधिकारी कुर्डुवाडी आणि पंढरपूर (जिल्हा - सोलापूर)
-   उप विभागीय अधिकारी बारामती,जिल्हा पुणे.
-   . मा.मुख्यमंत्री यांचे खाजगी सचिव.
-   अपर जिल्हाधिकारी व उप मुख्य कार्यकारी अधिकारी,एमआयडीसी या पदावर काम केले.
-   मुख्य कार्यकारी अधिकारी,जिल्हा परिषद,कोल्हापूर - २८/१२/२००१ ते २५/०५/२००४.
-   जिल्हाधिकारी पुणे - २५/०५/२००४ ते ७/०६/२००८.
-   कृषी आयुक्त,महाराष्ट्र राज्य पुणे.
-   विभागीय आयुक्त,पुणे विभाग (जलयुक्त गाव अभियान राबविले).
-   सचिव,जलसंधारण आणि रोजगार हमी योजना या पदावर काम केले.
-   १ जुन २०१६ पासून विभागीय आयुक्त,कोंकण विभाग या पदावर कार्यरत.


उल्लेखनीय कामगिरी


(अ) लोधवडे, जि.सातारा येथे आदर्श गाव योजना राबविली.

(ब) जिल्हा परिषद कोल्हापूर,मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर असताना राजर्षी शाहू सर्वांगीण शिक्षण कार्यक्रम उत्कृष्टरित्या राबविला. प्राथमिक शिक्षण/ दर्जा सुधारणे बाबत २००२ ते २००४ या कालावधीत केलेले कार्य लक्षात घेता संपूर्ण महाराष्ट्रातील जिल्हयामध्ये असाच कार्यक्रम जून २००७ पासून सुरु झाला. या कार्यक्रमास मा.पंतप्रधान पारितोषिक प्राप्त झाले. ( Excellence in Public Administration on Civil Service Day on 21 st April, 2008).

(क) कृषी आयुक्त कार्यालयाला उत्कृष्ट लोकप्रशासनाचे पंतप्रधान पारितोषिक प्राप्त झाले यामध्ये Crop Pest Surveillance and Advisory Project, चा समावेश होता आणि सुमारे शंभर लक्ष हेक्टर या प्रकल्पाची व्याप्ती होती.

(ड) कृषी आयुक्त पदावर असताना खालील अवार्डस प्राप्त झाली :
- राष्ट्रीय “सुवर्ण पदक”—इ -गव्हर्नन्स कॉप पेस्ट सर्व्हेलन्स ॲण्ड ॲडव्हायजरी प्रोजेक्ट.
- उत्कृष्ट कार्य पारितोषिक २००८-०९ - पल्सेस इन सेंट्रल वेस्टर्न रिजन नॅशनल फूड सिक्यूरीटी.
- कृषी कर्मन अवार्ड २०१०-११ ( डाळींचे उच्चतम उत्पादन )
- सुप्रीम मास्टर चिंग हाय इंटरनॅशनल असोसिएशन फॉर ऑरगॉनिक फामिंग व ग्रुप फार्मिग चे शायनींग वर्ल्ड लीडरशीप पारितोषिक.
- “क्लोज यूजर ग्रुप”, BSNL मार्फत ७.५ लक्ष शेतक-यांसाठी नावीन्यपूर्ण योजना राबविली.