Vote Yes or No Home Page
महाराष्ट्र शासनाचे बोधचिन्ह
दिशादर्शकाकडे जा | मुख्य विषयाकडे जा

   

मराठी | English

भारत सरकार
कोकण विभाग आपले स्वागत करीत आहे
गणपतीपुळे किनारा आणि गणेश मंदीर

गणपतीपुळे किनारा आणि गणेश मंदीर

ganapatipule

कोकणातील हे एक अत्यंत लोकप्रिय ठिकाण आहे. गणपती पुळ्याचा समुद्र किनारा आणि ४०० वर्षे जुने स्वयंभू गणपती मंदीर ही इथली मुख्य आकर्षणे आहेत. रत्नागिरी हे नजिकचे रेल्वे स्थानक आहे.

ganapatipule

गणपतीपुळे इथे गौरी गणपती आणि माघ चतुर्थी हे सर्वात महत्वाचे सण आहेत. आंबा पोळी आणि फणस पोळी ही इथली खास उत्पादने आहेत.

गणपतीपुळेला कसे जाल

प्रवास मार्ग

मुंबईहून जाणारे पर्यटक पनवेल-पेण-महाड-खेड-चिपळूण-संगमेश्वर-गणपतीपुळे (रा.म.१७) मार्गे पोहोचू शकतात.

पुण्याहून जाणारे पर्यटक सातारा-पाटण-कोयना नगर-चिपळूण-संगमेश्वर-गणपतीपुळे असे पोहोचू शकतात.

मुंबई ते गणपतीपुळे अंतर ३७५ किमी
पुणे ते गणपतीपुळे अंतर ३३१ किमी
रत्नागिरी ते गणपतीपुळे अंतर ५७ किमी
मुंबई ते रत्नागिरी अंतर ३४० किमी
पुणे ते रत्नागिरी अंतर २९० किमी
गोवा ते रत्नागिरी अंतर २५६ किमी
चिपळूण ते रत्नागिरी अंतर १०६ किमी

रेल्वे मार्ग

नजिकचे रेल्वे स्थानकः रत्नागिरी

हवाई मार्ग

नजिकचे विमानतळः मुंबई

गणपतीपुळे स्थलदर्शन