Vote Yes or No Home Page
महाराष्ट्र शासनाचे बोधचिन्ह
दिशादर्शकाकडे जा | मुख्य विषयाकडे जा

   

मराठी | English

भारत सरकार
कोकण विभाग आपले स्वागत करीत आहे
गोपाळगड, अंजनवेल

गोपाळगड, अंजनवेल

Gopalgad Anjanvel

गोपाळगड किल्ला हा अरबी समुद्र व वाशिष्टी नदीच्या संगमाच्या ठिकाणी एका उंच कड्यावर आहे. हा किल्ला १६ व्या शतकात विजापूरच्या राजानी बांधाला आहे. सरखेल तुळाजी आंग्रे यांनी गोपाळगड असे नाव दिले.