Vote Yes or No Home Page
महाराष्ट्र शासनाचे बोधचिन्ह
दिशादर्शकाकडे जा | मुख्य विषयाकडे जा

   

मराठी | English

भारत सरकार
कोकण विभाग आपले स्वागत करीत आहे
काशीद किनारा

काशीद किनारा

kashid-beach-alibaug

काशीद समुद्र किनारा स्वच्छ आणि सर्वात सुंदर आहे, येथे शृभ्र वाळू आहे, या किनाऱ्यात आपण जल क्रीडा सुविधाचा आनंद घेऊ शकता. काशीद किनारा शृभ्र वाळू, निळा समुद्र हिरव्या पर्वतरांगा आणि भाताची शेती साठी प्रसिद्ध आहे.

काशीद किनाऱ्यावर कसे पोहोचाल

प्रवास मार्ग

मुंबई – पनवेल – पेण – वडखळ – अलिबाग - काशीद

पुणे – अलिबाग - काशीद

मुंबई ते काशीद अंतर १६० किमी
पुणे ते काशीद अंतर १८० किमी

समुद्र मार्गे

समुद्र मार्गे मुंबई ते मांडवा जाऊ शकता. तसेच लाँच सेवा उपलब्ध आहे गेट वे ऑफ इंडिया काशीद ३२ कि.मी. अंतरावर मांडवा आहे

काशीद स्थलदर्शन