Vote Yes or No Home Page
महाराष्ट्र शासनाचे बोधचिन्ह
दिशादर्शकाकडे जा | मुख्य विषयाकडे जा

   

मराठी | English

भारत सरकार
कोकण विभाग आपले स्वागत करीत आहे
किहीम किनारा

kihim Beach

किहीम किनारा हा अलिबाग भोवतीच्या सर्वोत्तम किनाऱ्यांपैकी एक आहे. सौंदर्य आणि विकास, निरव शांतता आणि दरवळ यांचं अचूक मिश्रण असलेला हा एक अद्भुत किनारा आहे. याठिकाणी विविध प्रकारच्या वृक्षांची गर्द झाडी आहे. निसर्गप्रेमींना हे ठिकाण खूप आवडेल कारण इथे दुर्मिळ फुलपाखरं, पक्षी आणि फुलं देखील पाहायला मिळतात.

किहीम किनाऱ्यावर कसे पोहोचाल

प्रवास मार्ग

मुंबई – पनवेल – पेण – वडखळ – अलिबाग – चोंढी-किहीम फाटा – किहीम

पुणे – अलिबाग – किहीम

मुंबई ते किहीम अंतर १४२ किमी
पुणे ते किहीम अंतर १६५ किमी

सुमद्र मार्गे

आपण सुमद्रमार्गे मांडवापर्यंत जाऊ शकता. गेटवे ऑफ इंडीयापासून लाँच सेवा उपलब्ध आहे. किहीम हे मांडवापासून १४ किमी आहे.

किहीम किनारा स्थलदर्शन