Vote Yes or No Home Page
महाराष्ट्र शासनाचे बोधचिन्ह
दिशादर्शकाकडे जा | मुख्य विषयाकडे जा

   

मराठी | English

भारत सरकार
कोकण विभाग आपले स्वागत करीत आहे
माळशेज घाट

माळशेज घाट

Malshej Ghat

माळशेज घाट हा पश्चिम घाटांमधील एक डोंगरी खिंड आहे. माळशेज घाटामध्ये अनेक धबधबे आहेत आणि विशेषतः पावसाळ्यात इथली हिरवाई अप्रतिम दिसते. मुंबईपासून १५४ किमी आणि पुण्यापासून १३० किमीवर हे ठिकाण आहे. माळशेज घाट हे हायकर्स, ट्रेकर्स आणि साहसवीरांसाठी अत्यंत आवडते ठिकाण आहे. माळशेज घाटाच्या जवळ शिवनेरी किल्ला आहे, छत्रपती शिवाजी महाराज यांचे ते जन्मस्थान आहे.