Vote Yes or No Home Page
महाराष्ट्र शासनाचे बोधचिन्ह
दिशादर्शकाकडे जा | मुख्य विषयाकडे जा

   

मराठी | English

भारत सरकार
कोकण विभाग आपले स्वागत करीत आहे
मिठबाव किनारा

मिठबाव किनारा

mithabav

मिठबाव किनारा हा देवगड तालुक्यात मिठबाव गावाजवळ आहे. हा पांढऱ्या वाळूचा आणि स्वच्छ निळा समुद्र असलेला किनारा आहे. पोहण्यासाठी मिठबाव किनारा अतिशय उत्तम समजला जातो. येथील सृष्टि सौंदर्य देखील अनुपम आहे.

मिठबाव किनाऱ्यावर कसे पोहोचाल

प्रवास मार्ग

नजिकचे बस स्थानक : देवगड

मुंबई ते मिठबाव किनारा : सायन – वाशी – पनवेल – पेण – महाड – खेड – चिपळूण – संगमेश्वर – हातखंबा – राजापूर – खारेपाटण – नांदगाव – मिठबाव किनारा.

पुणे ते मिठबाव (कोल्हापूर मार्गे) : पुणे – सातारा – कराड – कोल्हापूर – गगनबावडा – वैभववाडी – नाडगाव – मिठबाव किनारा.

मुंबई ते मिठबाव किनारा अंतर ४६० किमी
पुणे ते मिठबाव किनारा अंतर ३७५ किमी

रेल्वे मार्ग

नजिकचे रेल्वे स्थानक : कणकवली

मिठबाव किनारा स्थलदर्शन