Vote Yes or No Home Page
महाराष्ट्र शासनाचे बोधचिन्ह
दिशादर्शकाकडे जा | मुख्य विषयाकडे जा

   

मराठी | English

भारत सरकार
कोकण विभाग आपले स्वागत करीत आहे
मुंबई शहर जिल्हा

मुंबई शहर जिल्हा


Mumbai Map

मुंबई हे महाराष्ट्राच्या राजधानीचे शहर आहे. हे देशातील सर्वाधिक लोकसंख्येचे शहर आहे. आणि जगातील सर्वा‍धिक लोकसंख्येच्या शहरांच्या क्रमवारीत हे आठवे शहर आहे.

देशाच्या मध्यम-पश्चिमी किनारपट्टीवर अरबी समुद्रालगत मुंबई वसलेली आहे. मुंबई सात द्वीपकल्प जोडून तयार करण्यात आलेले शहर आहे. शहराचा मुख्य‍ भाग दक्षिणेकडे नख्यासारख्या दिसणाऱ्या द्विपकल्पाकडे आहे.

मुंबई शहराचे मुख्यालय ओल्ड कस्ट्म हाउस येथे आहे. मुंबई शहर जिल्हा हा महानगर पालिकेचा भाग असल्यामुळे तेथे जिल्हा परिषद नाही.


मुंबईतील पर्यटनस्थळे