Vote Yes or No Home Page
महाराष्ट्र शासनाचे बोधचिन्ह
दिशादर्शकाकडे जा | मुख्य विषयाकडे जा

   

मराठी | English

भारत सरकार
कोकण विभाग आपले स्वागत करीत आहे
मुंबई उपनगर जिल्हा

मुंबई उपनगर जिल्हा

या जिल्ह्याचे मुख्यालय वांद्रे पूर्व येथे आहे. प्रशासकीयदृष्ट्या ते कोकण विभागांतर्गत येते. मुंबई उपनगर जिल्ह्याचे तीन तालुके आहेत, अंधेरी, बोरिवली आणि कुर्ला. हा जिल्हा मुंबई महानगरपालिकेचा भाग असल्यामुळे येथे जिल्हा परिषद नाही.

मुंबई उपनगर जिल्ह्याचे अधिकारक्षेत्र वांद्रे ते दहिसर आणि कुर्ला(चुनाभट्टी) ते मुलुंड आणि कुर्ला ते ट्रॉम्बे खाडीपर्यंत आहे.

मुंबई उपनगर जिल्हयातील उप विभाग (प्रांत) कार्यालय व तहसिल कार्यालय

जिल्हाधिकारी कार्यालय

उप विभागीय कार्यालय

दुरध्वनी नंबर

तहसिल कार्यालय

दुरध्वनी नंबर

मुंबई उपनगर
022-26514742

1) वांद्रे

022-26510136

1) अंधेरी

022-26231368

2) बोरीवली

022-28075034

2) कुर्ला

022-25111126

1) कुर्ला

022-25602386


मुंबई उपनगर जिल्ह्यातील पर्यटनस्थळे