Vote Yes or No Home Page
महाराष्ट्र शासनाचे बोधचिन्ह
दिशादर्शकाकडे जा | मुख्य विषयाकडे जा

   

मराठी | English

भारत सरकार
कोकण विभाग आपले स्वागत करीत आहे
परशुराम मंदीर, चिपळूण

परशुराम मंदीर, चिपळूण

parshuram

परशुराम मंदीर चिपळूणपासून १० किमी अंतरावर आहे. हे मंदीर भगवान विष्णूचा ६ वा अवतार अर्थात श्री परशुरामासाठी सुप्रसिद्ध आहे. समुद्र सपाटीपासून १००० फूटहून अधिक उंचीवर हे मंदीर आहे. या मंदीरात श्री परशुरामाची मूर्ती मध्यभागी, ब्रह्म उजव्या बाजूस आणि शिव डाव्या बाजूस आहेत. या मंदिराच्या बांधकामात हिंदू, मुस्लीम आणि युरोपिअन स्थापत्य कलेची वैशिष्ट्ये पाहायला मिळतात.

परशुराम मंदीराला कसे पोहोचाल

प्रवास मार्ग

Mumbai – Panvel – Pen – Mahad – Khed – Chiplun. मुंबई – पनवेल – पेण – महाड – खेड – चिपळूण.

Pune – Satara – Patan – Koyana Nagar – Chiplun. पुणे – सातारा – पाटण – कोयनानगर – चिपळूण.

मुंबई ते चिपळूण अंतर २५० किमी
पुणे ते चिपळूण अंतर २५५ किमी
रत्नागिरी ते चिपळूण अंतर ११० किमी

रेल्वे मार्ग

नजिकचे रेल्वे स्थानकः चिपळूण

परशुराम मंदीर स्थलदर्शन