Vote Yes or No Home Page
महाराष्ट्र शासनाचे बोधचिन्ह
दिशादर्शकाकडे जा | मुख्य विषयाकडे जा

   

मराठी | English

भारत सरकार
कोकण विभाग आपले स्वागत करीत आहे
रायगड जिल्हा

रायगड जिल्हा

Raigad Map

रायगड हा महाराष्ट्रातील एक जिल्हा आहे. तो कोकण विभागात आहे. मराठ्यांचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची राजधानी असलेल्या रायगड किल्यावरून या जिल्ह्याचे नाव रायगड ठेवण्यात आले. रायगड किल्ला जिल्ह्याच्या अंतर्गत भागात, सह्याद्री पर्वतरांगांतील पश्चिम घाटात आणि घनदाट अरण्यात आहे.

जिल्ह्याचे मुख्यालय अलिबाग येथे आहे. हे शहर नगरपरिषदेने सुंदर वसविले आहे.

रायगड जिल्हयातील उप विभाग (प्रांत) कार्यालय व तहसिल कार्यालय

जिल्हाधिकारी कार्यालय

उप विभागीय कार्यालय

दुरध्वनी नंबर

तहसिल कार्यालय

दुरध्वनी नंबर

रायगड
02141-222001

1) अलिबाग

02141-224434

1) अलिबाग

02141-222054

2) मुरुड

02144-274026

2) पेण

02141-223499

1) पेण

02143-252036

3) पनवेल

022-27452328

1) पनवेल

022-27452399

2) उरण

022-27222352

4) कर्जत

02148-223499

1) कर्जत

02148-222037

2) खालापूर

02192-275048

5) रोहा

0294-235954

1) रोहा

02194-233222

2) सुधागड

02142-242238

6) माणगांव

02140-263141

1) माणगांव

02140-262632

2) तळा

02140-269317

7) श्रीवर्धन

02149-222435

1) श्रीवर्धन

02147-222226

2) म्हसळा

02149-232224

8) महाड

02145-222136

1) महाड

02145-222142

2) पोलादपूर

02191-240026


रायगडमधील पर्यटनस्थळे