Vote Yes or No Home Page
महाराष्ट्र शासनाचे बोधचिन्ह
दिशादर्शकाकडे जा | मुख्य विषयाकडे जा

   

मराठी | English

भारत सरकार
कोकण विभाग आपले स्वागत करीत आहे
रत्नदुर्ग किल्ला, रत्नागिरी

रत्नदुर्ग किल्ला, रत्नागिरी

ratnadurg

रत्नदुर्ग किल्ल्याला भगवती किल्ला असेही नाव आहे. तीन बाजूंनी अरबी समुद्राने तो वेढलेला आहे आणि घोड्याच्या नालेसारखा त्याचा आकार आहे. पर्यटकांसाठी इथलं सुंदर भगवती मंदीर हे मुख्य आकर्षण आहे. किल्ल्याजवळ लाईटहाऊस आहे, इथून रत्नागिरी शहर आणि अरबी समुद्राचा सुंदर देखावा दिसतो.

रत्नदुर्ग किल्ल्यावर कसे पोहोचाल

प्रवास मार्ग

मुंबई ते रत्नागिरी : पनवेल-पेण-महाड-खेड-चिपळूण-संगमेश्वर-रत्नागिरी (एनएच १७)

पुणे ते रत्नागिरी : सातारा-पाटण-कोयनानगर-चिपळूण-संगमेश्वर-रत्नागिरी

मुंबई ते रत्नागिरी अंतर ३४० किमी
पुणे ते रत्नागिरी अंतर २९० किमी
गणपतीपुणे ते रत्नागिरी अंतर ५७ किमी

रेल्वे मार्ग

नजिकचे रेल्वे स्थानक : रत्नागिरी

रत्नागिरी स्थलदर्शन