Vote Yes or No Home Page
महाराष्ट्र शासनाचे बोधचिन्ह
दिशादर्शकाकडे जा | मुख्य विषयाकडे जा

   

मराठी | English

भारत सरकार
कोकण विभाग आपले स्वागत करीत आहे
सागरेश्वर मंदीर, वेंगुर्ला

सागरेश्वर मंदीर, वेंगुर्ला

sagareshwar

सागरेश्वर किनाऱ्याचं वैशिष्ट्य म्हणजे चमकदार चंदेरी वाळूचे लांबलचक पट्टे, चममचता किनारा आणि निवळशंख निळे पाणी. या किनाऱ्यावर सागरेश्वराचं (समुद्राचा देव) एक लहानसे मंदीर आहे. या किनाऱ्यावर सुरुच्या बनांची किनार आहे त्यामुळे सुखद दृश्य दिसते. सागरेश्वर किनारा पोहण्यासाठी आदर्श आहे. या किनाऱ्यावर डॉल्फीन्स देखील दिसू शकतात.

सागरेश्वरला कसे पोहोचाल

प्रवास मार्ग

मुंबई ते वेंगुर्लाः सायन – वाशी – पनवेल – पेण – महाड – खेड – चिपळूण – संगमेश्वर – हातखंबा – राजापूर – कणकवली – कसाल – कुडाळ – सागरेश्वर..

पुणे ते वेंगुर्ला (कोल्हापूरमार्गे) : पुणे – सातारा – कराड – कोल्हापूर – राधानगरी – दाजिपूर – फोंडा – नांदगाव – कणकवली – कसाल – कुडाळ – सागरेश्वर.

पुणे ते वेंगुर्ला (ताम्हिणी घाटमार्गे) : पुणे – पौड – मुळशी – ताम्हिणी घाट – माणगाव – महाड – पोलादपूर – चिपळूण – संगमेश्वर – हातखंबा – राजापूर – कणकवली – कसाल – कुडाळ – सागरेश्वर.

मुंबई ते वेंगुर्ला अंतर ५०० किमी
पुणे ते वेंगुर्ला अंतर ३९५ किमी

रेल्वे मार्ग

  • नजिकचे रेल्वे स्थानकः कुडाळ
सागरेश्वर मंदीर स्थलदर्शन