अ अ अ
मराठी | English
कोकण हा त्याच्यां निसर्ग सौंदर्यासाठी ओळखला जातो आणि आता पर्यटकांचे केंद्रबिंदू म्हणून तो झपाट्याने विकसित होत आहे. हिरवाई, नारळाची झाडे, सुंदर समुद्र किनारे, धबधबे, डोंगर या सर्वांचे पर्यटकांना खूप आकर्षण आहे.