Vote Yes or No Home Page
महाराष्ट्र शासनाचे बोधचिन्ह
दिशादर्शकाकडे जा | मुख्य विषयाकडे जा

   

मराठी | English

भारत सरकार
कोकण विभाग आपले स्वागत करीत आहे
सिंधुदुर्ग जिल्हा

सिंधुदुर्ग जिल्हा

Sindhudurg Map

सिंधुदुर्ग जिल्हा हा कोकणाचा दक्षिणेकडील भाग आहे. त्याची निर्मिती आधीच्या रत्नागिरी जिल्ह्यातून करण्यात आली आहे. सावंतवाडी, दोडामार्ग, वेंगुर्ला, कणकवली, वैभववाडी, देवगड, कुडाळ, मालवण हे तालुके सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहेत. मालवणच्या किनाऱ्यापासून जवळच असलेल्या बेटावरील सिंधुदुर्ग किल्यावरून या जिल्ह्याचे नाव ठेवण्यात आले आहे.

ओरोस येथे जिल्ह्याचे मुख्या्लय आहे. ओरोसची प्रशासकीय राजधानी सिडकोकडून उभारण्यात आली आहे. त्याला सिंधुदुर्ग नगरी असे म्हणतात.

सिंधुदुर्ग जिल्हयातील उप विभाग (प्रांत) कार्यालय व तहसिल कार्यालय

जिल्हाधिकारी कार्यालय

उप विभागीय कार्यालय

दुरध्वनी नंबर

तहसिल कार्यालय

दुरध्वनी नंबर

सिंधुदुर्ग
02362-228844

1) सावंतवाडी

02363-272029

1) सावंतवाडी

02363-272028

2) दोडामार्ग

02363-256518

3) वेंगुर्ला

02366-262053

2) कणकवली

02367-232092

1) कणकवली

02367-232025

2) वैभववाडी

02367-237239

3) देवगड

02364-262204

3) कुडाळ

02362-223325

1) कुडाळ

02362-222525

2) मालवण

02365-252042


सिंधुदुर्गातील पर्यटनस्थळे