Vote Yes or No Home Page
महाराष्ट्र शासनाचे बोधचिन्ह
दिशादर्शकाकडे जा | मुख्य विषयाकडे जा

   

मराठी | English

भारत सरकार
कोकण विभाग आपले स्वागत करीत आहे
तारकर्ली किनारा

तारकर्ली किनारा

tarkarli

तारकर्ली किनारा म्हणजे एक अरुंद किनारपट्टी आहे जी कर्ली नदी आणि अरबी समुद्राच्या संगमावर स्थित आहे. हा किनारा पारदर्शक स्वच्छ पाण्यामुळे लोकप्रिय आहे. तारकर्ली किनाऱ्याला सिंधुदुर्गचा क्विन बिच असंही म्हणतात. तारकर्ली किनाऱ्यावर स्नोर्केलींग आणि स्कूबा डायव्हींगचा अनुभव देखील घेता येतो. मालवणी पदार्थांचा आस्वादही इथे घेता येतो जसे की माशांचे पदार्थ, कोंबडी-वडे.

तारकर्ली किनाऱ्यावर कसे पोहोचावे

प्रवास मार्ग

नजिकचे बस स्थानक : मालवण

मुंबई ते तारकर्ली किनारा : सायन – वाशी – पनवेल – पेण – महाड – खेड – चिपळूण – संगमेश्वर – हातखंबा – राजापूर – कणकवली – कसाल– चौके – मालवण – तारकर्ली किनारा.

पुणे ते मालवण (कोल्हापूर मार्गे) : पुणे – सातारा – कराड – कोल्हापूर – राधानगरी – दाजीपूर – फोंडा – नादगाव – कणकवली – कसाल – चौके – मालवण – तारकर्ली किनारा.

पुणे ते मालवण (ताम्हिणी घाटमार्गे) : पुणे – पौड – मुळशी – ताम्हिणी घाट – माणगाव – महाड – पोलादपूर – चिपळूण – संगमेश्वर – हातखंबा – राजापूर – कणकवली – कसाल – चौके – मालवण – तारकर्ली किनारा.

मुंबई ते तारकर्ली किनारा अंतर ५३० किमी
पुणे ते तारकर्ली किनारा अंतर ४१० किमी

रेल्वे मार्ग

नजिकचे रेल्वे स्थानक : कुडाळ

तारकर्ली किनारा स्थलदर्शन

साहसी खेळ