Vote Yes or No Home Page
महाराष्ट्र शासनाचे बोधचिन्ह
दिशादर्शकाकडे जा | मुख्य विषयाकडे जा

   

मराठी | English

भारत सरकार
कोकण विभाग आपले स्वागत करीत आहे
वाशी पूल

वाशी पूल

Vashi Bridge

वाशी पुलालाच ठाणे खाडीवरील पूल असेही म्हणतात. मुंबई शहराला नवी मुंबईद्वारे मुख्य भूभागाशी जोडणारा हा महत्वाचा पूल आहे. हा ठाणे खाडीवर बांधण्यात आला आहे. हा पूल मुंबईतील मानखूर्द आणि नवी मुंबईतील वाशीला जोडणारा आहे. मुंबईत येण्यासाठी असलेल्‍या चार प्रवेशद्वारांपैकी हे एक आहे. दक्षिण आणि पूर्व मुंबईकडे जाणारी वाहतूक येथूनच नियंत्रित केली जाते.