Vote Yes or No Home Page
महाराष्ट्र शासनाचे बोधचिन्ह
दिशादर्शकाकडे जा | मुख्य विषयाकडे जा

   

मराठी | English

भारत सरकार
कोकण विभाग आपले स्वागत करीत आहे
तोंडवळी किनारा

तोंडवळी किनारा

Varsoli Beach

तोंडवळी किनारा हा मऊ शुभ्र वाळूचा एक सुंदर समुद्र किनारा आहे. तो मालवणच्या उत्तरेला १९ किमी वर आहे. तोंडवळी किनाऱ्यावर बहुधा फारशी वर्दळ नसते परंतु इथे मंद समुद्री हवा सतत वाहात असते, त्यामुळं वातावरण तजेलदार असते.

तोंडवळी किनाऱ्यावर कसे पोहोचाल

प्रवास मार्ग

नजिकचे बस स्थानक : मालवण

मुंबई ते तोंडवळी किनारा : सायन – वाशी – पनवेल – पेण – मालाड – खेड – चिपळूण – संगमेश्वर – हातखंबा – राजापूर – कणकवली – कसाल – चौके – मालवण – तोंडवळी किनारा.

पुणे ते तोंडवळी (कोल्हापूरमार्गे) : पुणे – सातारा – कराड – कोल्हापूर – राधानगरी – दाजीपूर – फोंडा – नांदगाव – कणकवली – कसाळ – चौके – मालवण – तोंडवळी किनारा.

पुणे ते मालवण (ताम्हिणी घाटमार्गे) : पुणे – पौड – मुळशी – ताम्हिणी घाट – माणगाव – महाड – पोलादपूर – चिपळूण – संगमेश्वर – हातखंबा – राजापूर – कणकवली – कासाळ – चौके – मालवण – तोंडवळी किनारा.

मुंबई ते तोंडवळी किनारा अंतर ५५५ किमी
पुणे ते तोंडवळी किनारा अंतर ४५० किमी

रेल्वे मार्ग

नजिकचे रेल्वे स्थानक : कुडाळ

चिवला किनारा स्थलदर्शन