Vote Yes or No Home Page
महाराष्ट्र शासनाचे बोधचिन्ह
दिशादर्शकाकडे जा | मुख्य विषयाकडे जा

   

मराठी | English

भारत सरकार
कोकण विभाग आपले स्वागत करीत आहे
वरसोली किनारा

वरसोली किनारा

Varsoli Beach

हा किनारा अलिबागच्या अगदी लगत स्थित आहे. चमकदार शुभ्र वाळू आणि स्वच्छ समुद्राचे पाणी ही खास वैशीष्टये. किनाऱ्यावर नारळाची आणि सुरुची सुंदर झाडे आहेत.

वरसोली किनाऱ्यावर कसे पोहोचाल

प्रवास मार्ग

मुंबई – पनवेल – पेण – वडखळ – अलिबाग - वरसोली

मुंबई – पनवेल – पेण – वडखळ –कार्ले खिंड - वरसोली

पुणे – अलिबाग - वरसोली

मुंबई ते वरसोली अंतर १३२ किमी
पुणे ते वरसोली अंतर १५५ किमी

समुद्र मार्गे

आपण मुंबईहून मांडवा इथं समुद्रमार्गे जाऊ शकता. गेटवे ऑफ इंडीयापासून लाँच सेवा उपलब्ध आहे. वरसोली मांडवापासून १४ किमी आहे.

वरसोली किनारा स्थलदर्शन