Vote Yes or No Home Page
महाराष्ट्र शासनाचे बोधचिन्ह
दिशादर्शकाकडे जा | मुख्य विषयाकडे जा

   

मराठी | English

भारत सरकार
कोकण विभाग आपले स्वागत करीत आहे
वसई किल्ला

वसई किल्ला

vasai

मुंबईपासून ४८ किमी अंतरावर आणि उल्हास नदी पलिकडे आहे. पोर्तुगीजांच्या राजवटीत १५३५ साली हा किल्ला बांधण्यात आला. याला पूर्व आणि पश्चिम असे दोन दरवाजे आहेत. किल्यात तीन चर्च आहेत. वसईला चर्चगेटहुन विरार ट्रेनने पोचता येते. वसई रेल्वे स्थानकापासून पूर्वेला अर्ध्या तासाच्या अंतरावर किल्ला आहे.