Vote Yes or No Home Page
महाराष्ट्र शासनाचे बोधचिन्ह
दिशादर्शकाकडे जा | मुख्य विषयाकडे जा

   

मराठी | English

भारत सरकार
कोकण विभाग आपले स्वागत करीत आहे
वेळणेश्वर किनारा आणि शिव मंदीर

वेळणेश्वर किनारा आणि शिव मंदीर

velneshwar

वेळणेश्वर हा एक स्वच्छ आणि सुंदर किनारा आहे. किनाऱ्यालगत नारळाच्या बनांची दाटी आहे. हा किनारा वेळणेश्वर गावानजिक आहे. समुद्राच्या पाण्यात दगड वगैरेचे अडथळे नसल्यामुळं इथं पोहणे आणि अन्य जल क्रीडा करता येतात. अत्यंत सुंदर आणि शांत असा हा किनारा आहे.

वेळणेश्वरच्या जवळ भगवान शिवाचं एक जुनं मंदीर आहे.

vajreshwari
वेळणेश्वरला कसे पोहोचाल

प्रवास मार्ग

मुंबईहून येणारे पर्यटक पनवेल-पेण-महाड-खेड-चिपळूण-वेळणेश्वर मार्गे हेदवीला पोहोचू शकतात.

पुण्याहून येणारे पर्यटक सातारा-पाटण-कोयना नगर-चिपळूण-वेळणेश्वर मार्गे हेदवीला पोहोचू शकतात.


मुंबई ते वेळणेश्वर अंतर ३०० किमी
पुणे ते वेळणेश्वर अंतर २९० किमी
रत्नागिरी ते वेळणेश्वर अंतर १०० किमी
चिपळूण ते वेळणेश्वर अंतर ५५ किमी

रेल्वे मार्ग

  • नजिकचे रेल्वे स्थानक : चिपळूण
वेळणेश्वर स्थलदर्शन