Vote Yes or No Home Page
महाराष्ट्र शासनाचे बोधचिन्ह
दिशादर्शकाकडे जा | मुख्य विषयाकडे जा

   

मराठी | English

भारत सरकार
कोकण विभाग आपले स्वागत करीत आहे
विजयदुर्ग किल्ला, देवगड

विजयदुर्ग किल्ला, देवगड

vijaydurg

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या किनाऱ्यावर असलेला हा सर्वात जुना किल्ला आहे. राजा भोज यांनी १२०५ मध्ये तो बांधला होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी विजापूरच्या आदिलशहाकडून १६५३ मध्ये तो जिंकला आणि विजयदुर्ग असे त्याचे नामकरण केले.

विजयदुर्ग किल्ल्यावर कसे जाल

प्रवास मार्ग

नजिकचे बस स्थानकः देवगड

मुंबई ते देवगडः सायन-वाशी-पेण-महाड-खेड-चिपळूण-संगमेश्वर-हातखंबा-राजापूर-खारेपाटण-विजयदुर्ग किल्ला.

पुणे ते देवगड (कोल्हापूर मार्गे): पुणे-सातारा-कराड-कोल्हापूर-गगनबावडा-वैभववाडी-विजयदुर्ग किल्ला

मुंबई ते विजयदुर्ग अंतर ४६८ किमी
पुणे ते विजयदुर्ग किल्ला अंतर ३६३ किमी

रेल्वे मार्ग

नजिकचे रेल्वे स्थानकः कणकवली

विजयदुर्ग स्थलदर्शन