कार्यालयीन माहिती / उपक्रम

भौगलिक क्षेत्र


अ.क्र बाब परिमाण मुंबई शहर मुंबई उपनगर ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग एकूण विभाग
भौगोलिक क्षेत्र १ (जनगणना (२०११) चौ.कि.मी. १५७ ४४६ ४२१४ ५३४४ ७१५२ ८२०८ ५२०७ ३०७२८

पर्जन्य (सरासरी)


अ.क्रबाबपरिमाणमुंबई शहरमुंबई उपनगरठाणेपालघररायगडरत्नागिरीसिंधुदुर्गएकूण विभाग
1पर्जन्य  (सरासरी)मि.मी.२०९५.४३२६०२८३३३१००३५९८४२०८३१८३३१८२.४८६

प्रशाकीय रचना


अ.क्र बाब परिमाण मुंबई शहर मुंबई उपनगर ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग एकूण विभाग
1 तालुके संख्या १५ ५१
2 शहरे (गणना शहरांसह) संख्या ३१ २० ४२ १६ ११९
3 गावे संख्या 0 ८७ ८२० ८९७ १९०९ १५३७ ७४८ ५९९८
4 वस्ती असलेली गावे संख्या 0 ८७ ८०७ ८९३ १८६० १५३१ ७४० ५९१८
5 निर्जन संख्या 0 0 १३ ४९ ८०

लोकसंख्या (जनगणना २०११)


अ.क्र बाब परिमाण मुंबई शहर मुंबई उपनगर ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग एकूण विभाग
1 एकूण हजार ३,०८५ ९३५७ ८०७० २९९० २६३४ १६१५ ८५० २८६०१
2 पुरुष हजार १,६८५ ५०३१ ४३१९ १५४६ १३४४ ७६१ ४१७ १५१०३
3 स्त्रिया हजार १,४०० ४३२६ ३७५१ १४४४ १२९० ८५४ ४३२ १३४९७
4 ग्रामीण हजार 0 0 १११७ १४२९ १६६४ १३५१ ७४३ ६३०४
5 नागरी हजार ३,०८५ ९३५७ ६९५३ १५६१ ९७० २६४ १०७ २२२९७
6 अनुसूचित जातींची लोकसंख्या हजार २२० ५८३ ६४३ ८७ १३५ ६७ ५६ १७९१
7 एकूण लोकसंख्येशी प्रमाण टक्के ७.१३ ६.२३ ७.९७ २.९१ ४.१५ ६.२६
8 अनुसूचित जमातींची लोकसंख्या हजार २५ १०५ ४२४ १११८ ३०५ २० २००४
9 एकूण लोकसंख्येशी प्रमाण टक्के ०.८१ १.१२ ५.२५ ३७.३९ १२ १.२६ ०.८२ ७.०१
10 स्त्री-पुरुष प्रमाण (स्त्रिया प्रती हजार पुरुष) संख्या ८३२ ८६० ८६८ ९३४ ९५९ ११२२ १०३६ ९४४
11 लोकसंख्येची घनता (प्रति चौ.कि.मी.) संख्या १९.६५२ २०९८० १८८१ ६०० ३६८ १९८ १६३ ६२६३.१४३
12 लोकसंख्येतील दशवार्षिक वाढ(२००१-२०११) टक्के -७.५७% ८.२९ ३४.६६% ३९.८ १९.३१ -४.८२ -२.२१ --
13 आदिवासी उपयोजना क्षेत्रातील गावे संख्या 0 लागु नाही ३९१ ८३३ २९ - - १२५३
14 आदिवासी उपयोजना क्षेत्रातील लोकसंख्या हजार 0 लागु नाही २५२ १०२२ ३२ - - १३०६
15 आदिवासी क्षेत्र हजार चौ.कि.मी. 0 लागु नाही उ.ना. उ.ना. १६२ - - १६२

कोकण विभागामधील सातही जिल्ह्यांतर्गत येणाऱ्या महसूल, जिल्हा परिषद प्रशासन व नगर पालिका प्रशासनाच्या संबंधित महत्वाच्या बाबी व माहिती विभागीय आयुक्त कार्यालयाच्या एकाच संकेतस्थळावर संकलीत करुन नागरिकांना तात्काळ उपलब्ध व्हावी या उद्देशातून निर्माण झालेल्या कोकण विभागाचे नवीन रुपातील संकेतस्थळ आपणासमोर सादर करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. साधारण एखादे शासकीय काम ... Read More

स्पॉटलाइट


इतर आवश्यक

स्पॉटलाइट


इतर आवश्यक

टुरिस्ट गाईड