छायाचित्र दालन
शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रम २०२६ मा. मुख्यमंत्री यांचे उपस्थितीत पी एम श्री जिल्हा परिषद शाळा वहाळ, ता पनवेल जिल्हा रायगड
आपले नागरी सेवा केंद्र, ठाणे येथे कोकण विभागीय आयुक्त श्रीम. रूबल अग्रवाल आणि जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांनी भेट दिली.
माझी वसुंधरा अभियान ५.० अंतर्गत उत्कृष्ट कामगिरीबद्दल कोकण विभागास द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार प्रदान
“महा आवास अभियान” ग्रामीण अंतर्गत सन २१-२२, २२-२३व२३-२४ या कालावधीत उत्कृष्ट कार्य केलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था व व्यक्तींना मा.विभागीय आयुक्त, कोकण विभाग यांच्या शुभहस्ते पुरस्कार प्रदान
संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत विजेत्या ग्रामपंचायतींच्या पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन दि. २५ फेब्रुवारी, २०२६ रोजी सिडको भवन, बेलापूर
सन २३-२४ मध्ये राज्यात प्रधानमंत्रीआवास योजना ग्रामीण या योजनेतर्गंत उत्कृष्ट कामगिरीबद्दल कोकण विभागास प्रथम क्रमांकाने गौरविण्यात आले. मा.विभागीय आयुक्त, कोकण विभाग पुरस्कार स्विकारतानाचे छायाचित्र
28 एप्रिल हा दिवस “सेवा हक्क दिन” म्हणून साजरा करणेबाबत
साधना सप्ताह बैठक
अमृत महा आवास अभियान राज्यस्तरीय पुरस्कार २०२२-२३
अमृत महा आवास अभियान राज्यस्तरीय पुरस्कार 2022-23 अंतर्गत कोकण विभागास प्रथम पुरस्कार प्राप्त राज्यस्तरीय पुरस्कार वितरण कार्यक्रम म्हाळुंगे, बालेवाडी, पुणे येथे आयोजित करण्यात आला आहे.