बंद

    शासकीय सुट्ट्या

    शासकीय सुट्ट्या
    अ.क्र. सुट्टीचा दिवस तारीख भारतीय सौर दिनांक दिवस
    1 प्रजासत्ताक दिन २६ जानेवारी, २०२५ ६ माघ शके १९४६ रविवार
    2 छत्रपती शिवाजी महाराज जयंती १९ फेब्रुवारी, २०२५ ३० माघ शके १९४६ बुधवार
    3 महाशिवरात्री २६ फेब्रुवारी, २०२५ ०७ फाल्गुन शके १९४६ बुधवार
    4 होळी (दुसरा दिवस) १४ मार्च, २०२५ २३ फाल्गुन शके १९४६ शुक्रवार
    5 गुढीपाडवा ३० मार्च, २०२५ ०९ चैत्र शके १९४७ रविवार
    6 रमझान ईद (ईद – उल – फितर) (शव्वल – १) ३१ मार्च, २०२५ १० चैत्र शके १९४७ सोमवार
    7 रामनवमी ०६ एप्रिल, २०२५ १६ चैत्र शके १९४७ रविवार
    8 महावीर जन्म कल्याणक १० एप्रिल, २०२५ २० चैत्र शके १९४७ गुरुवार
    9 डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती १४ एप्रिल, २०२५ २४ चैत्र शके १९४७ सोमवार
    10 गुड फ्रायडे १८ एप्रिल, २०२५ २८ चैत्र शके १९४७ शुक्रवार
    11 महाराष्ट्र दिन ०१ मे, २०२५ ११ वैशाख शके १९४७ गुरुवार
    12 बुद्ध पौर्णिमा १२ मे, २०२५ २२ वैशाख शके १९४७ सोमवार
    13 बकरी ईद (ईद – उल – जुहा) ०७ जून, २०२५ १७ ज्येष्ठ शके १९४७ शनिवार
    14 मोहरम ०६ जुलै, २०२५ १५ आषाढ शके १९४७ सोमवार
    15 स्वातंत्र्य दिन १५ ऑगस्ट, २०२५ २४ श्रावण शके १९४७ शुक्रवार
    16 पारशी नववर्ष दिन (शहेनशाही) १५ ऑगस्ट, २०२५ २४ श्रावण शके १९४७ शुक्रवार
    17 गणेश चतुर्थी २७ ऑगस्ट, २०२५ ०५ भाद्रपद शके १९४७ बुधवार
    18 ईद – ए – मिलाद ०५ सप्टेंबर, २०२५ १४ भाद्रपद शके १९४७ शुक्रवार
    19 महात्मा गांधी जयंती ०२ ऑक्टोबर, २०२५ १० आश्विन शके १९४७ गुरुवार
    20 दसरा ०२ ऑक्टोबर, २०२५ १० आश्विन शके १९४७ गुरुवार
    21 दिवाळी अमावस्या (लक्ष्मीपूजन) २१ ऑक्टोबर, २०२५ २९ आश्विन शके १९४७ मंगळवार
    22 दिवाळी (बलिप्रतिपदा) २२ ऑक्टोबर, २०२५ ३० आश्विन शके १९४७ बुधवार
    23 गुरु नानक जयंती ०५ नोव्हेंबर, २०२५ १४ कार्तिक शके १९४७ बुधवार
    24 ख्रिसमस २५ डिसेंबर, २०२५ ०४ पौष शके १९४७ गुरुवार