छायाचित्र दालन
सन २३-२४ मध्ये राज्यात प्रधानमंत्रीआवास योजना ग्रामीण या योजनेतर्गंत उत्कृष्ट कामगिरीबद्दल कोकण विभागास प्रथम क्रमांकाने गौरविण्यात आले. मा.विभागीय आयुक्त, कोकण विभाग पुरस्कार स्विकारतानाचे छायाचित्र
28 एप्रिल हा दिवस “सेवा हक्क दिन” म्हणून साजरा करणेबाबत
साधना सप्ताह बैठक
अमृत महा आवास अभियान राज्यस्तरीय पुरस्कार २०२२-२३
अमृत महा आवास अभियान राज्यस्तरीय पुरस्कार 2022-23 अंतर्गत कोकण विभागास प्रथम पुरस्कार प्राप्त राज्यस्तरीय पुरस्कार वितरण कार्यक्रम म्हाळुंगे, बालेवाडी, पुणे येथे आयोजित करण्यात आला आहे.