बंद

    दिवेआगर

    रायगड जिल्ह्यातल्या श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर हे ठिकाण विशेषत: थंडीच्या दिवसांत पर्यटकांनी गजबजून जाते. या किनाऱ्यावर अनेक स्थलांतरित पक्षी सुद्धा पाहायला मिळतात.

    संपर्क तपशील

    पत्ता: डिवेआगर, श्रीवर्धन तालुका, रायगड जिल्हा

    वेबसाइट दुवा: https://www.mtdc.co/en/explore-maharashtra/beaches/diveagar/