तारकर्ली
निसर्गरम्य समुद्र किनारा आणि बोटींग, जेट स्कीइंग, पॅरासेलिंग अशा विविध साहसी खेळांमुळे तारकर्ली हे देश-विदेशातील पर्यटकांचे मुख्य आकर्षण ठरते आहे. इथल्या स्कूबा डायव्हिंग केंद्राला भेट देऊन समुद्रातील पाण्याखालच्या अद्भूत विश्वाची सफरही तुम्ही करू शकता.
संपर्क तपशील
पत्ता: तारकर्ली, मालवण तालुका, सिंधुदुर्ग जिल्हा, महाराष्ट्र, भारत
वेबसाइट दुवा: https://www.mtdc.co/en/explore-maharashtra/beaches/tarkarli/
