श्रीवर्धन
स्वच्छ समुद्र किनारा लाभलेले श्रीवर्धन हे पेशव्यांचे मूळ गाव. या ठिकाणी तुम्हाला अनेक पेशवेकालीन वास्तू आणि मंदिरे पाहता येतील.
संपर्क तपशील
पत्ता: श्रीवर्धन, तालुका श्रीवर्धन, जिल्हा रायगड, महाराष्ट्र – ४०२११०, भारत
वेबसाइट दुवा: https://www.mtdc.co/en/explore-maharashtra/beaches/shrivardhan/
