शिरोडा
सिंधुदुर्ग जिल्ह्यात वेंगुर्लेपासून १७ कि.मी. अंतरावर असणारा शिरोड्याचा समुद्र हा रम्य वातावरण आणि निळ्याशार पाण्यासाठी प्रसिद्ध आहे. समुद्र किनाऱ्यालगतच तुम्हाला नारळी पोफळीची शेकडो झाडे दिसतील.
संपर्क तपशील
पत्ता: शिरोडा बीच (वेलागर/पॅराडाईज बीच), शिरोडा गाव, तालुका वेंगुर्ला, जिल्हा सिंधुदुर्ग, महाराष्ट्र – ४१६५१८, भारत
वेबसाइट दुवा: https://www.mtdc.co/en/explore-maharashtra/beaches/shiroda-beach/
