बंद

    वेंगुर्ला

    वेंगुर्ला येथील रमणीय समुद्रकिनारा हे या शहराचे वैभव आहे. इथल्या स्वच्छ समुद्र किनाऱ्यावर पॅरासेलिंग, बनाना बोट राईड, स्कूबा डायव्हिंग, मासेमारी असे अनेक अनुभव घेण्यासाठी पर्यटक या ठिकाणाला आवर्जून भेट देतात.

    संपर्क तपशील

    पत्ता: वेंगुर्ला, तालुका वेंगुर्ला, जिल्हा सिंधुदुर्ग, महाराष्ट्र – ४१६५१६, भारत

    वेबसाइट दुवा: https://www.mtdc.co/en/explore-maharashtra/beaches/vengurla-beach/