बंद

    हरिहरेश्वर

    सावित्री नदी जिथे अरबी समुद्राला मिळते त्या मुखावर हरिहरेश्वर हे गाव वसले आहे. डोंगर रांगा आणि मंदिरांनी वेढलेला हा परिसर दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध आहे.

    संपर्क तपशील

    पत्ता: हरीहरेश्वर, तालुका श्रीवर्धन, जिल्हा रायगड, महाराष्ट्र – ४०२११०, भारत

    वेबसाइट दुवा: https://www.mtdc.co/en/explore-maharashtra/beaches/harihareshwar-beach/