किहीम
वर्षभर प्रसन्न आणि सुखद वातावरण हे किहीमचे वैशिष्ट्य. समुद्रात मोटारबाईकिंग, पॅराग्लाइडिंग, बनाना राईड असे साहसी खेळ येथे अलीकडेच खूप प्रसिद्ध झाले आहेत.
संपर्क तपशील
पत्ता: कीहिम गाव, तालुका अलीबाग, जिल्हा रायगड, महाराष्ट्र – ४०२२०१, भारत
वेबसाइट दुवा: https://www.mtdc.co/en/explore-maharashtra/beaches/kihim-beach/
