थिबा पॅलेस
थिबा राजवाडा हा ब्रम्हदेशाच्या थिबा मिन नावाच्या राजाला नजरकैदेत ठेवण्यासाठी ब्रिटिशांनी बांधलेला रत्नागिरी येथील राजवाडा आहे. याची बांधणी सन १९१०मध्ये करण्यात आली. १९१६पर्यंत या राजवाड्यात ब्रम्हदेशाच्या राजाचे व राणीचे वास्तव्य होते. आता या राजवाड्यात एक प्रादेशिक वस्तुसंग्रहालय आहे.
संपर्क तपशील
पत्ता: थिबा पॅलेस (थिबाव पॅलेस), अभ्युदय नगर, रत्नागिरी शहर, तालुका रत्नागिरी, जिल्हा रत्नागिरी, महाराष्ट्र – ४१५६१२, भारत
वेबसाइट दुवा: https://www.konkan.me/thiba-palace-a-historical-palace-of-king-thibaw-of-myanmar/
