बंद

    पर्यटन स्थळे

    ठिकाणे / केंद्रे श्रेणीनुसार फिल्टर करा
    फिल्टर

    प्रकाशित तारीख: August 23, 2025

    वर्षभर प्रसन्न आणि सुखद वातावरण हे किहीमचे वैशिष्ट्य. समुद्रात मोटारबाईकिंग, पॅराग्लाइडिंग, बनाना राईड असे साहसी खेळ येथे अलीकडेच खूप प्रसिद्ध…

    प्रकाशित तारीख: August 23, 2025

    राज्यातील काही पांढर्‍या वाळूच्या समुद्रकिनाऱ्यांपैकी एक असलेले गणपतीपुळे हे फक्त 100 घरांचे छोटे शहर आहे ज्यात प्रामुख्याने सुबकपणे काढलेले रस्ते,…

    प्रकाशित तारीख: August 23, 2025

    थंडगार वारा, फेसाळत्या समुद्राच्या लाटा, नारळी पोफळीच्या बागा आणि सोबत कोकणी खाद्यपदार्थांची मेजवानी हे समीकरण वेळासमध्ये अगदी सहज जुळून येते….

    प्रकाशित तारीख: August 23, 2025

    सावित्री नदी जिथे अरबी समुद्राला मिळते त्या मुखावर हरिहरेश्वर हे गाव वसले आहे. डोंगर रांगा आणि मंदिरांनी वेढलेला हा परिसर…

    प्रकाशित तारीख: August 23, 2025

    वेंगुर्ला येथील रमणीय समुद्रकिनारा हे या शहराचे वैभव आहे. इथल्या स्वच्छ समुद्र किनाऱ्यावर पॅरासेलिंग, बनाना बोट राईड, स्कूबा डायव्हिंग, मासेमारी…

    प्रकाशित तारीख: August 23, 2025

    सिंधुदुर्ग जिल्ह्यात वेंगुर्लेपासून १७ कि.मी. अंतरावर असणारा शिरोड्याचा समुद्र हा रम्य वातावरण आणि निळ्याशार पाण्यासाठी प्रसिद्ध आहे. समुद्र किनाऱ्यालगतच तुम्हाला…

    प्रकाशित तारीख: August 23, 2025

    प्राचीन मंदिरे, नारळी-पोफळीच्या आणि सुपारीच्या बागा, हापूस आंबे यासाठी प्रसिद्ध असलेले गुहागर हे कोकणचे वैभव आहे. शहराच्या मध्यभागी, आपल्याला १२…

    प्रकाशित तारीख: August 23, 2025

    हर्णे आणि मुरुड ही दोन टुमदार शहरे स्वच्छ आणि सुंदर समुद्रकिनाऱ्यांमुळे पर्यटकांचे आकर्षण ठरत आहेत. हर्णे समुद्रकिनारा हा मच्छीमारांसाठी मोक्याचे…

    प्रकाशित तारीख: August 23, 2025

    डहाणू-बोर्डी किनारा हे डहाणूमधील पर्यटनाचे मुख्य आकर्षण आहे. समुद्र किनाऱ्याबरोबरच चिकू आणि इतर फळांच्या बागांसाठीही हे ठिकाण प्रसिद्ध आहे.

    प्रकाशित तारीख: August 23, 2025

    स्वच्छ समुद्र किनारा लाभलेले श्रीवर्धन हे पेशव्यांचे मूळ गाव. या ठिकाणी तुम्हाला अनेक पेशवेकालीन वास्तू आणि मंदिरे पाहता येतील.

    प्रकाशित तारीख: August 23, 2025

    निसर्गरम्य समुद्र किनारा आणि बोटींग, जेट स्कीइंग, पॅरासेलिंग अशा विविध साहसी खेळांमुळे तारकर्ली हे देश-विदेशातील पर्यटकांचे मुख्य आकर्षण ठरते आहे….

    प्रकाशित तारीख: August 23, 2025

    रायगड जिल्ह्यातल्या श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर हे ठिकाण विशेषत: थंडीच्या दिवसांत पर्यटकांनी गजबजून जाते. या किनाऱ्यावर अनेक स्थलांतरित पक्षी सुद्धा पाहायला…