भाट्ये बीच
महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातीत अनेक समुद्र किनारे आहेत. त्यातील एक म्हणजे रत्नागिरी शहराच्या जवळच असणारा समुद्रकिनारा,”भाट्ये समुद्रकिनारा” हा एक प्रसिद्ध किनारा आहे.या ठिकाणी पांढऱ्या रंगाची वाळू आढळते .समुद्र किनारी असणारे सुरू झाडांचे वन आहे.किनाऱ्या जवळच असणाऱ्या झरी विनायक ठिकाणी किनाऱ्यानजीक झरी विनायकाचे सुंदर मंदीर आहे.
संपर्क तपशील
पत्ता: भाटये बीच, भाटये गाव, रत्नागिरी तालुका, रत्नागिरी जिल्हा, महाराष्ट्र – ४१५६१२, भारत
वेबसाइट दुवा: https://wikimapia.org/3233611/Bhatye-Bridge
