वेळास
थंडगार वारा, फेसाळत्या समुद्राच्या लाटा, नारळी पोफळीच्या बागा आणि सोबत कोकणी खाद्यपदार्थांची मेजवानी हे समीकरण वेळासमध्ये अगदी सहज जुळून येते. दुर्मिळ ऑलिव्ह रिडले प्रजातीच्या कासवांमुळे वेळासला आंतरराष्ट्रीय ओळख प्राप्त झाली आहे.
संपर्क तपशील
पत्ता: वेलस गाव, तालुका मंडणगड, जिल्हा रत्नागिरी, महाराष्ट्र – ४१५२०८, भारत
वेबसाइट दुवा: https://www.mtdc.co/en/explore-maharashtra/beaches/velas-beach/
