शासकीय सुट्ट्या

अ.क्र. सुट्टीचा दिवस तारीख भारतीय सौर दिनांक दिवस
1 प्रजासत्ताक दिन २६ जानेवारी, २०२५ ६ माघ शके १९४६ रविवार
2 छत्रपती शिवाजी महाराज जयंती १९ फेब्रुवारी, २०२५ ३० माघ शके १९४६ बुधवार
3 महाशिवरात्री २६ फेब्रुवारी, २०२५ ०७ फाल्गुन शके १९४६ बुधवार
4 होळी (दुसरा दिवस) १४ मार्च, २०२५ २३ फाल्गुन शके १९४६ शुक्रवार
5 गुढीपाडवा ३० मार्च, २०२५ ०९ चैत्र शके १९४७ रविवार
6 रमझान ईद (ईद - उल - फितर) (शव्वल - १ ) ३१ मार्च , २०२५ १० चैत्र शके १९४७ सोमवार
7 रामनवमी ०६ एप्रिल, २०२५ १६ चैत्र शके १९४७ रविवार
8 महावीर जन्म कल्याणक १० एप्रिल, 2025 २० चैत्र शके १९४७ गुरुवार
9 डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती १४ एप्रिल, २०२५ २४ चैत्र शके १९४७ सोमवार
10 गुड फ्रायडे १८ एप्रिल, २०२५ २८ चैत्र शके १९४७ शुक्रवार
11 महाराष्ट्र दिन ०१ मे , २०२५ ११ वैशाख शके १९४७ गुरुवार
12 बुद्ध पौर्णिमा १२ मे , २०२५ २२ वैशाख शके १९४७ सोमवार
13 बकरी ईद (ईद - उल - झुआ ) ०७ जून, २०२५ १७ ज्येष्ठ शके १९४७ शनिवार
14 मोहरम ०६ जुलै , २०२५ १५ आषाढ शके १९४७ सोमवार
15 स्वातंत्र्य दिन १५ ऑगस्ट, २०२५ २४ श्रावण शके १९४७ शुक्रवार
16 पारशी नववर्ष दिन ( शहेनशाही ) १५ ऑगस्ट, २०२५ २४ श्रावण शके १९४७ शुक्रवार
17 गणेश चतुर्थी २७ ऑगस्ट, २०२५ ०५ भाद्रपद शके १९४७ बुधवार
18 ईद- ए - मिलाद ०५ सप्टेंबर, २०२५ १४ भाद्रपद शके १९४७ शुक्रवार
19 महात्मा गांधी जयंती २ ऑक्टोबर, २०२५ १० आश्विन शके १९४७ गुरुवार
20 दसरा २ ऑक्टोबर, २०२५ १० आश्विन शके १९४७ गुरुवार
21 दिवाळी अमावस्या (लक्ष्मीपूजन ) २१ ऑक्टोबर, २०२५ २९ आश्विन शके १९४७ मंगळवार
22 दिवाळी (बलिप्रतिपदा ) २२ ऑक्टोबर, २०२५ ३० आश्विन शके १९४७ बुधवार
23 गुरु नानक जयंती ०५ नोंव्हेबर, २०२५ १४ कार्तिक शके १९४७ बुधवार
24 ख्रिसमस २५ डिसेंबर, २०२५ ०४ पौष शके १९४७ गुरुवार