उत्सव
उत्सव
गणेशोत्सव म्हणजे कोकणच्या चाकरमान्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा सण आहे. कोकणात घरोघरी गणपती बाप्पाची प्राणप्रतिष्ठापना केली जाते. तर कोणी होडीमध्ये बाप्पांची मूर्ती ठेवून खाडी, नदी पार करून आपल्या लाडक्या बाप्पाला घरी घेऊन येतात.
शिमगोत्सव
शिमगोत्सव
होळीच्या वेळी ग्रामदेवतेची पालखी निघते. कोकणपट्ट्यात प्रसिद्ध असलेला हा पालखी उत्सव पाहण्यासाठी देशविदेशातून लोक येतात. बाकी ठिकाणी ज्या सणाला होळी म्हणतात, त्या होळी सणाला कोकणात ‘शिमगा’ म्हणतात.
गणेशोत्सव