Vote Yes or No Home Page
महाराष्ट्र शासनाचे बोधचिन्ह
दिशादर्शकाकडे जा | मुख्य विषयाकडे जा

   

मराठी | English

भारत सरकार
कोकण विभाग आपले स्वागत करीत आहे
हेदवी गणेश मंदीर

हेदवी गणेश मंदीर

hedavi

श्री दशभुज गणेशाची(१० बाहू) मूर्ती आहे जी संगमरवरापासून बनवली आहे. मूर्तीचे डोळे गडद काळे आहेत त्यामुळे भक्त मंदिराच्या कोणत्याही कोपऱ्यात उभा असला तरी गणेश भक्ताकडे पाहात आहे असा भास होतो. हेदवीचा किनारा अत्यंत सुंदर आहे.

हेदवीला कसे पोहोचावे

प्रवास मार्ग

मुंबईहून हेदवीला पनवेल-पेण-महाड-खेड-चिपळूण-हेदवी असे जाता येईल.

पुण्याहून हेदवीला सातारा-पाटण-कोयना नगर-चिपळूण-हेदवी असे जाता येईल.

मुंबई ते हेदवी अंतर ३०० किमी
पुणे ते हेदवी अंतर २९० किमी
रत्नागिरी ते हेदवी अंतर १०० किमी
चिपळूण ते हेदवी अंतर ५५ किमी

रेल्वे मार्ग

नजिकचे रेल्वे स्थानक : चिपळूण

हेदवी स्थलदर्शन