Vote Yes or No Home Page
महाराष्ट्र शासनाचे बोधचिन्ह
दिशादर्शकाकडे जा | मुख्य विषयाकडे जा

   

मराठी | English

भारत सरकार
कोकण विभाग आपले स्वागत करीत आहे
पालघर जिल्हा

पालघर जिल्हा

Palghar

महाराष्ट्राच्या कोकण विभागाच्या उत्तरेकडे हा जिल्हा आहे. १ ऑगस्ट २०१४ रोजी महाराष्ट्र राज्य शासनाने राज्याच्या ३६ व्या जिल्ह्याच्या स्थापनेची घोषणा केली. जुन्या ठाणे जिल्ह्यातून विभाजन काढलेल्या् या नव्या पालघर जिल्ह्यात पालघर, वाडा, विक्रमगड, जव्हार, मोखाडा, डहाणू, तलासरी आणि वसई-विरार या भागांचा समावेश करण्यात आला आहे.

पालघर जिल्हयातील उप विभाग (प्रांत) कार्यालय व तहसिल कार्यालय

जिल्हाधिकारी कार्यालय

उप विभागीय कार्यालय

दुरध्वनी नंबर

तहसिल कार्यालय

दुरध्वनी नंबर

पालघर
02525-253111

1) पालघर

--

1) पालघर

02525-254930

2) डहाणू

02520-222231

1) डहाणू

02528-221182

2) तलासरी

02521-220018

3) जव्हार

02520-222304

1) जव्हार

02520-222427

2) मोखाडा

02529-256626

4) वसई

0250-2320880

1) वसई

02502-322007

5) वाडा

02526-271422

1) वाडा

02526-271423

2) विक्रमगड

02520-240172


पालघरमधील पर्यटनस्थळे